Gold Rate India : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी, 24 तासात दरांमध्ये पंधराशे रुपयांची वाढ
Continues below advertisement
जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात जळगाव चे सुवर्ण नगरीत पंधराशे रुपयांची वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे मागील काळात एन दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांच्या साठी मोठी संधी निर्माण झाली होती त्यावेळी सोन्याचे दर हे शुद्ध सोन्याच्या साठी 51 हजार रुपयांच्या पर्यंत खाली आले होते,त्या नंतर दोन पाचशे कमी अधिक होत हे भाव गेल्या महिना भर पासून याच रेंज मध्ये असल्याचं पाहायला मिळाले होते
Continues below advertisement