Gold Rate High : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, सोन्याचे दर 75 हजारांच्या वर जाण्याचा अंदाज
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 09:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGold Rate High : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, सोन्याचे दर 75 हजारांच्या वर जाण्याचा अंदाज
सोन्याच्या दराने गाठला ७० हजारांचा टप्पा, १ तोळे सोन्यासाठी ७० हजार ६५० रुपये मोजावे लागणार, अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याज दरात कपात केल्याचा परिणाम