Diwali 2021 : बुलढाण्यात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बाजारपेठा गजबजल्या, सराफा दुकानांमध्ये गर्दी
Continues below advertisement
आजचा दिवस म्हणजे धनात्रयोदशीचा आणि दसऱ्याप्रमाणेच धनात्रयोदशीच्या दिवशी ही सोने खरेदी शुभ मानले जाते. मात्र कोरोनामुळे मागील दोन पवर्षा ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती आणि त्यामुळे व्यावसाय ठप्प झाला होता. परंतु यंदाच्या वर्षी मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी करता आहेत. शुद्ध चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातली बाजारपेठ सजलीय आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अगदी सकाळी 7 वाजल्यापासूनच ग्राहकांनी सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केलीय. चांदीचे दागिने, मूर्त्या, भांडी खरेदीसाठी खामगाव बाजारपेठ प्रसिद्ध आहे. 35 हजारांपासून तब्बल 1 कोटींपर्यंतचे हिरेसुद्धा या बाजारपेठेत मिळतात.
Continues below advertisement
Tags :
Diwali 2021 Diwali Buldhana Buldhana Diwali Buldhana Gold Buldhana Dhanteras Diwali Buldana Buldana Diwali Buldana Gold Buldana Dhanteras