Gokul Zirwal On sharad Pawar Gat : पक्षानं संधी दिल्यास वडिलांविरोधात निवडणुक लढवणार - गोकुळ झिरवाळ
abp majha web team
Updated at:
23 Jul 2024 08:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGokul Zirwal On sharad Pawar Gat : पक्षानं संधी दिल्यास वडिलांविरोधात निवडणुक लढवणार - गोकुळ झिरवाळ
- अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मुलाने शरद पवार गटाकडून मागितली उमेदवारी - नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात गोकुळ झिरवाळ यांनी प्रदेशाध्यक्षांकडे मागितली उमेदवारी - दिंडोरी पेठ या मतदारसंघासाठी जयंत पाटील यांना दिली मुलाखत - मुलाखतीत गोकुळ झिरवाळांकडून आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू असं वक्तव्य - उमेदवारी मागितल्याचा व्हिडिओ आलासमोर