Gokul Milk Employees : गोकुळच्या दूध उत्पादकांची दिवाळी जोरात, 4 ऑक्टोबरला पैसे जमा होणार
abp majha web team
Updated at:
01 Oct 2022 09:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोकुळच्या दूध उत्पादकांची दिवाळी जोरात होणार आहे. कारण दूध उत्पादकांसाठी गेल्या वर्षीपेक्षा १९ कोटींची जादा रक्कम जाहीर करण्यात आलीय. ४ ऑक्टोबरला दूध संस्थांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, अशी घोषणा गोकूळचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केलीय.