Goa New Year Celebration : सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गोव्यात मोठी गर्दी
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गोव्याला पसंती असते..यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गोव्यात हजेरी लावलेय.. सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी गोव्यातील समुद्रकिनारी मोठी गर्दी केलेय.. त्यांच्यासोबत संवाद साधलाय प्रतिनिधी गणेश ठाकूरने