Gliding Center Vastav EP 120 | ग्लायडींग सेंटरच्या अडीच हजार कोटींच्या जागेच्या खाजगीकरणाचा प्रयत्न

Continues below advertisement

Gliding Center Vastav EP 120 | ग्लायडींग सेंटरच्या अडीच हजार कोटींच्या जागेच्या खाजगीकरणाचा प्रयत्न

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत 13 खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 16 जागा निवडून आणता आल्या. दरम्यान या पराभवामागे अनेक कारणे असून राजकीय विश्लेषकांनीही अनेक दावे-प्रतिदावे केलेत. मात्र या पराभवाचे कारण मविआ नेत्यांनी ईव्हीएम असल्याचे सांगितले आहे. 

दरम्यान, याच मुद्यावरून महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी नागपूर आणि मुंबई खंडपीठात दाखल याचिका होत आहे. यात विधासभा निवडणुकीवर आक्षेप घेत थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. काटोलचे पराभूत उमेदवार सालील देशमुख, हिंगण्याचे पराभूत उमेदवार रमेश बंग, जत विधानसभा मतदार संघातील विक्रम सावंत, पिंपळी चिंववडचे राहुल कलाटे, आकोटचे महेश गनगाने आणि  बुलढाण्याच्या जयश्री शेळके या आज न्यायालयात आपली याचिका दाखल करत असल्याची माहिती पुढे आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram