Gulabrao Patil : लोक प्रतिनिधींची संख्या पाहता धनुष्यबाण आम्हालाच मिळणार- गुलाबराव पाटील
abp majha web team
Updated at:
07 Oct 2022 05:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनुष्यबाणासंदर्भात शिंदे समर्थक आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी काय म्हटलंय. लोक प्रतिनिधींचा संख्या पाहता धनुष्यबाण आम्हालाच मिळणार- गुलाबराव पाटील