काम करण्यासाठी रिव्हॉल्व्हर द्या,कंत्राटदार धमक्या देऊन सह्या घेतात, PWD च्या कार्यकारी अभियंत्याची
Continues below advertisement
अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार असून कंत्राटदार धमक्या देऊन,कट्यार दाखवून बिलांवर सह्या करून घेतात त्यामुळे स्वरक्षणासाठी अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रिवाल्वर देण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement