girl Kidnapping Special Report :9 वर्षापूर्वींच्या पूजाच्या अपहरणाची कहाणी,कशी झाली पूजाची सूटका?

Continues below advertisement

बातमी हरवलेल्या लेकीची... जी ९ वर्षानंतर आपल्या घरी परतली... पूजा गौड हिचं ९ वर्षांपूर्वी अपहरण झालं... अपहरणानंतर पूजाच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला.. पण पूजा कुठेच सापडली नाही... आज नऊ वर्षानंतर पूजा तिच्या घरी परतली... सोशल मीडियावर टाकलेला पूजाचा एक फोटो तिच्या मूळ घरी परतण्याचं कारण ठरला..  इतकंच नाही तर पूजा आपल्या कुटुंबापासून हाकेच्या अंतरावर होती तरीही तीला घरी परतायला ९ वर्ष लागली.. पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram