Girish Mahajan : नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होणार

Continues below advertisement

Girish Mahajan : नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होणार आज किंवा उद्या नाशिकची उमेद्वारी जाहीर होईल  थोडा उशीर झाला आहे  पक्ष कुठलाही आला नाव कोणाचेही असू दे आम्ही तयार आहोत  भुजबळ हे महायुतीचे जेष्ठ नेते आहेत  आपण सर्व तयार आहोत  अर्ज भरायता शेवटचा दिवस ३ तारीख आहे त्यामुळे उमेद्वारी २ किंवा ३ तारखेलाही होऊ शकतो  मात्र आम्ही सर्वजण तयार आहोत  उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठच्या आठ जागा आम्ही गेल्यावेळी जिंकलो होतो 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram