Girish Mahajan on MARD Strike : निवासी डॉक्टरांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ - गिरीष महाजन

Girish Mahajan on MARD Strike : निवासी डॉक्टरांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ - गिरीष महाजन

मार्डच्या संपावर तोडगा काढण्यात अखेर यश आलं आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबरोबर बैठक पार पडली या बैठकीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. संपावर (Strike) तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत मार्डच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वीच मार्डची वैद्यकीय शिक्षण संचालकांसोबत बैठक झाली होती. मात्र त्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे आता मंत्र्यांसोबत चर्चा झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola