Girish Mahajan On Uddhav Thackeray : गिरीश महाजनांच ठाकरेंच्या भाषेवर आक्षेप- ठाकरेंची कीव येते

उद्धव ठाकरे यांनी आपल्या रविवारच्या सभेत देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीये. ठाकरेंनी पूर्णपणे पातळी सोडली आहे, त्यावर प्रतिक्रिया म्हणून भाजप कार्यकर्ते संयम सोडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची देखील शक्यता आहे असा गर्भित इशारा बावनकुळे यांनी दिला. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनीही ठाकरेंच्या भाषेवर आक्षेप घेतला. ठाकरे रविवारी काय म्हणाले आणि त्यावर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola