Jalgaon : गिरीश महाजन यांनी धरला लेझिमवर ठेका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं शोभा यात्रा
Continues below advertisement
जळगावच्या जामनेरमध्ये आमदार गिरीश महाजन यांनी लेझिमवर ठेका धरला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्तानं जामनेरमध्ये भीम सैनिकांच्या वतीनं भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.. या शोभायात्रेत गिरीश महाजन यांनी लेझिमवर ठेका धरला..
Continues below advertisement