Solapur: Girish Kuber यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून पुन्हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न ABP Majha

छाया - प्रकाश फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा, कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांची उपस्थित. संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्याचा प्रयत्न. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात. 'रेनेसन्स स्टेट्स' पुस्तकातल्या कथीत आक्षेपार्ह लिखाणाबद्दल निषेध

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola