Ghatkopar : घाटकोपरमध्ये 'रन फॉर वोट' मिनी मॅरेथॉनचं आयोजन, विश्वास नांगरे पाटील उपस्थित
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGhatkopar : घाटकोपरमध्ये 'रन फॉर वोट' मिनी मॅरेथॉनचं आयोजन, विश्वास नांगरे पाटील उपस्थित
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मुंबईत विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातायत.. याच जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून घाटकोपरमध्ये मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.. या कार्यक्रमात आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त पुरुषोत्तम कराड इत्यादी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.