Gautami Patil Name Special Report : गौतमी पाटील की चाबुकस्वार? आडनावावरुन नवा वाद

Gautami Patil Name Special Report : गौतमी पाटील की चाबुकस्वार? आडनावावरुन नवा वाद

गौतमी आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय आणि याच वादाच्या यादीत भर पडलीये ती तिच्या आडनावाची..गौतमीचं आडनाव पाटील नसून चाबूकस्वार आहे असा दावा मराठा समन्वयकच्या  राजेंद्र जऱ्हाड यांनी केला..पाटील आडनावाची बदनामी तिने थांबवावी अन्यथा कार्यक्रम बंद पाडू असा इशाराच त्यांनी दिला...एकीकडे विरोध तर दुसरीकडे जळगावातील मराठा संघटनेने मात्र गौतमीला पाठिंबा दर्शवलाय. हा वाद सुरु असतानाच आम्ही गौतमीचं गाव गाठलं..आणि तिथेच जावून तिच्या आडनावाची शहानिशा केली तेव्हा काय समोर आलं पाहूया या रिपोर्टमधून.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola