Gautami Patil Vanity Van : तो व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून व्हॅनिटी वापरते, काय म्हणाली गौतमी?
Gautami Patil Vanity Van : तो व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून व्हॅनिटी वापरते, काय म्हणाली गौतमी?
मानधनावरुन इंदोरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता टोला लगावला होता. त्यावर गौतमी पाटीलने आता प्रतिक्रिाय दिलीये. इंदोरीकर महाराजांचा गैरसमज झालाय, माझं तितकं मानधनच नाही असं गौतमी पाटील म्हणालीये. तसच व्हायरल व्हिडीओ प्रकरणामुळे आता कार्यक्रमाला जाताना मी व्हॅनिटी वापरायला सुरुवात केलीये असंही गौतमीने सांगितलंय.
Tags :
Gautami Patil