Gautam Adani Meets Sharad Pawar : गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीवा Silver Oak वर

Continues below advertisement

Adani Meets Sharad Pawar: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर (Silver Oak) दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर पवार यांनी वर्षा बंगल्यावरून निघताना माध्यमांशी संवाद करणे टाळले होते. त्यानंतर पवार हे तातडीने सिल्वर ओकवर दाखल झाले. त्यानंतर काही मिनिटांमध्येच गौतम अदानी हे सिल्वर ओकवर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram