Nagpur Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी महालक्ष्मीचं आगमन
जयदीप मेढे
Updated at:
10 Sep 2024 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Nitin Gadkari Gauri Aagman : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी महालक्ष्मीचं आगमन
आज घरोघरी गौरीचं आगमन झाले...याच गौरी विदर्भात महालक्ष्मी नावाने ओळखल्या जातात..नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरीदेखील महालक्ष्मींचे आगमन झाले.,गडकरी कुटुंबीयांकडे महालक्ष्मी आणण्याची २०५ वर्षांची जुनी परंपरा आहे., भक्तीभावाने मोठ्या उत्साहात गडकरींच्या घरी महालक्ष्मींचं आगमन झालेय ..