Sangli : सांगली शहरात गव्याचं दर्शन, वन विभागाच्या अधिकाऱ्याची तारांबळ ABP Majha
Continues below advertisement
आता बातमी सांगलीकरांना वारंवार दर्शन देणाऱ्या गव्याची.. सांगलीत शहरात घुसलेल्या गव्याला पुन्हा जंगलात धाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काल मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी गव्याचा पाठलाग सुरु केला.. सध्या गवा सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात असल्याची माहिती आहे..वनविभागाचे कर्मचारी त्याचा मागोवा घेताहेत.
Continues below advertisement