Ganpatipule Devotees : गणपतीपुळे मंदिरातील दर्शनरांगा फुल्ल, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी, मंदिरातील सर्व दर्शन रांगा फुल्ल, बाप्पाचा आशीर्वादानं नवीन वर्षाच्या स्वागताची भाविकांकडून तयारी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola