Ganpati Bappa ABP Majha 2023 : 'माझा'च्या न्यूजरूममध्ये बाप्पांचं आगमन, उत्साहात बाप्पा विराजमान
Continues below advertisement
राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झालीय. आनंदात आणि उत्साहात बाप्पा घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही एबीपी माझाच्या न्यूजरूममध्येही बाप्पांचं आगमन झालंय... माझाचे बाप्पा वाजत गाजत न्यूजरुममध्ये आले आणि त्यांची विधीवत पूजाअर्चना संपन्न झाली. आजच्या शुभमुहूर्तावर गणरायाचं दर्शन घेतानाच.. सिद्धीविनायक मंदिराच्या पुरोहीतांकडून जाणून घेऊया गणरायाचं शास्त्रशुद्धपूजन कसं करायचंय. आता आपण थेट जाऊया 'माझा'च्या न्यूजरूममध्ये बाप्पाच्या पूजेत सहभागी व्हायला
Continues below advertisement