Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad : उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं ?

Continues below advertisement

Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad : उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं ?
 कल्याण तालुक्यातील (Kalyan Crime)  द्वारली गावातील जाधव कुटुंबांचीची जमीन गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांनी विकत घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांच्यासोबत काही महिला या जमिनीच्या वादातून वाद-विवाद घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad) यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे काल त्या जमिनीवर कंपाऊंडचे काम सुरू असल्यानं पाहणी करण्यासाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad)  त्या जागेवरती गेले, जागेवर सुरू असलेलं कंपाउंडचं काम पाडण्यास सुरुवात केली. हा वाद त्या ठिकाणी सुरू असताना आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव यांनी वडील आमदार गणपत गायकवाड यांना फोनद्वारे संबंधित घटनेची माहिती दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram