Ganpat Gaikwad Firing : गोळीबार प्रकरणाची माहिती पोलिसांनी विधान भवनाला दिली
Continues below advertisement
Ganpat Gaikwad Firing : गोळीबार प्रकरणाची माहिती पोलिसांनी विधान भवनाला दिली भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात , संपर्क कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त
Continues below advertisement