Ganpat Gaikwad Firing Case : महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या; रूग्णालयाकडून माहिती
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 04:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanpat Gaikwad Firing Case : महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या; रूग्णालयाकडून माहिती भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात , संपर्क कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त