Ganpat Gaikwad Case : जमीन मालकांनी गणपत गायकवाड यांच्यावर केले गंभीर आरोप
abp majha web team
Updated at:
04 Feb 2024 06:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanpat Gaikwad Case : जमीन मालकांनी गणपत गायकवाड यांच्यावर केले गंभीर आरोप हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदारांसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल. आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ..