Ganpat Gaikwad Case : गणपत गायकवाड प्रकरणातील जमीनीचा वाद नेमका काय ?
Continues below advertisement
Ganpat Gaikwad Case : गणपत गायकवाड प्रकरणातील जमीनीचा वाद नेमका काय ? भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक यांच्यातील वादानंतर आता आरोप- प्रत्यारोप सुरु झालेत... जमीनीच्या वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना शुक्रवारी रात्री घडली.. ज्या जागेवरुन वाद झाला.. त्या जागामालकांनी आमदार गणपत गायकवाडांवर आरोप केलेत..मात्र नेमकं वाद कसा सुरु झाला याबद्दल जाधव कुटुंबीयांसी बातचीत केलीय प्रतिनिधी सुरेश काटेनं
Continues below advertisement