Gajanan Marne | कुख्यात गजा मारणेला सातारा पोलिसांकडून अटक
Continues below advertisement
पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झालेल्या गजा मारणेला सातारा जिल्ह्यातल्या मेढा पोलिसांनी अटक केलीय. गजा मारणे सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावून त्याला अटक केलीय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement