TOP 25 Superfast News : टॉप 25 बातम्या : 11 OCT 2025 : ABP Majha : Maharashtra News
Continues below advertisement
कुख्यात गुंड डी के राव (DK Rao) याला खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे नांदेडमध्ये बंजारा समाजाने (Banjara Community) एसटी आरक्षणाच्या (ST Reservation) मागणीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा ताफा अडवला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी समाज रस्त्यावर उतरला आहे. नाशिकमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने दोन मोठी रुग्णालये बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे, ज्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. बुलढाण्याच्या खामगावमध्ये चांदीच्या भावाने प्रतिकिलो १,७५,५०० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. कुख्यात गुंड डी के राव याला एका गुंतवणूकदाराला धमकावल्याप्रकरणी अटक झाली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement