Gangster Attack : 'Kapil Sharma च्या Canada कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबार', Goldy Dhillon ची कबुली

Continues below advertisement
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांच्या कनाडामधील कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबाराचे व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल पोस्टमध्ये गँगस्टर फुलवीर सिद्धू (Fulveer Sidhu) आणि गोल्डी ढिल्लो (Goldy Dhillon) यांनी या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. 'Kapil Sharma च्या Canada कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबार', अशी कबुली Goldy Dhillon ने दिली आहे. याआधीही या कॅफेवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे कॅफेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola