Gangapur Dam : दारणापाठोपाठ गंगापूर धरणातून जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू | Nashik

Continues below advertisement

Gangapur Dam : दारणापाठोपाठ गंगापूर धरणातून जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू | Nashik

दारणा पाठोपाठ नाशिकच्या गंगापूर धरणातून  जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग. गंगापूरसह कडवा आणि मुकणे या जलाशयातून सोडले पाणी.  प्रथम ५०० क्यूसेक्सने करण्यात येणार विसर्ग.  त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाणार. गंगापूर धरण समूहातून एकूण ०.५ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडले जाणार. याआधी दारणा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले पाणी.  दारणा आणि गंगापूर धरण समूहातून मिळून एकूण ३.१४३ टीएमसी पाणी सोडले जाणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram