Ganeshotsav 2021 : म्हैसकर कुटुंबियांचा बाप्पा! पर्यावरणाचे नियम पाळत बाप्पाची आरास

Continues below advertisement

पर्यावरण प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि  गृहनिर्माण सचिव मिलिंद म्हैसकर हे दोघेही अधिकारी बाप्पाच्या सेवेत मग्न झाले आहे, या दोघांचाही राज्याच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे गेले अनेक वर्ष ते महाराष्ट्रात विविध पदांवर काम करत आलेले आहेत अतिशय साध्या आणि पर्यावरणांचे नियम पाळत बाप्पाचं डेकोरेशन केलं आहे, तसेच इतरांनाही त्यांनी पर्यावरणाचा -हास न करता गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram