Ganeshotsav Malad: राजहंस सिंह आणि विनोद मिश्रा यांच्यात वाद, विसर्जनावेळी दोन भाजप नेत्यांमध्ये वाद
abp majha web team
Updated at:
10 Sep 2022 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGaneshotsav Malad : भाजपाचेच दोन गट आमनेसामने आले होते भाजपा आमदार राजहंस सिंह आणि भाजपा पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले. नेमका कोणत्या कारणावरून वाद सुरू झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसली, तरी या दोन्ही गटांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तुफान वादावादी झाली.