Ganeshotsav Konkan Railway : रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

Continues below advertisement

Ganeshotsav Konkan Railway : रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

Maharashtra Konkan News: गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे काही महिन्यांपूर्वीपासूनच कोकणवासीय (Konkan News) रेल्वेचं तिकीट आरक्षित करत असतात. मात्र रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोकणवासीयांना रेल्वेस्थानकांवर 5 ते 6 तास ताटकळत थांबावं लागत आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या 6 तास उशिरानं धावत असल्यामुळे कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 12 तासांच्या प्रवासासाठी कोकणाची वाट धरलेल्या चाकरमान्यांना तब्बल 18 तास लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram