Ganeshotsav in Maharashtra : महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचा आनंद, भाविकांचा मोठा जल्लोष
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.