Ganpati Bappa Visarjan : दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप, पवई तलाव परिसरात पालिकेकडून तयारी
Ganpati Bappa Visarjan : दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप, पवई तलाव परिसात पालिकेकडून तयारी
राज्यभरात आज दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय.. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात विसर्जनाला सुरुवात झालीय.. मुंबईच्या पवई तलावात विसर्जनासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.