Amol Mitkari Ganeshotsav 2024 : मिटकरींच्या घरी बाप्पाचं आगमन, बाप्पाच्या देखाव्याची जोरदार चर्चा
जयदीप मेढे
Updated at:
07 Sep 2024 07:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari Ganeshotsav 2024 : मिटकरींच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, बाप्पाच्या देखाव्याची जोरदार चर्चा
२०२४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोण बसेल?, यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत दररोज दावे-प्रतिदावे होतायेत.. मात्र, निवडणुक, जागावाटप आणि निकालाआधीच अजित पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्याचा एक फोटो सध्या लक्ष वेधून घेतोय. अन हा फोटो आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी बसवलेल्या गणपतीच्या देखाव्यातील. या देखाव्यात अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेत...