Ganeshotsav 2023:खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार,खासगी ट्रॅव्हल्ससाठी दरपत्रकही जारी

Continues below advertisement

Ganeshotsav 2023 :  खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार,  खासगी ट्रॅव्हल्ससाठी दरपत्रकही जारी

गणेशोत्सवासाठी कोकणासह कोल्हापूरला जाणाऱ्या भाविकांना दिलासा देणारी बातमी...गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार आहे. एवढंच नाही तर खासगी ट्रॅव्हल्स किती दर आकारावेत याचं दरपत्रकही जारी केलंय. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांच्या होणाऱ्या लुटीला ब्रेक लागणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram