Ganeshotsav | 7 ऑगस्टपर्यंत या, अन्यथा 1000 रु दंड; कोकणातील काही गावांची चाकरमान्यांसाठी नियमावली

कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन असल्याने उशिरा येणाऱ्या चाकरमान्यांना दंड आकारण्यात येणार आहे. एकीकडे चाकरमान्यांवरून कोकणात राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे गावागावात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळेच कोकणात गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola