Ganeshotsav 2020| चाकरमानी निघाले गावाला; कशेडी घाट चेकनाक्यावर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा

गणेशोत्सावासाठी चाकरमानी कोकणात निघाले, मुंबई-गोवा मार्गावर रत्नागिरीच्या चिपळून तर सिंधुदुर्गातील खारेपाटण तपासणी नाक्यावर गर्दी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola