Sudhir Mungantiwar : 'गणेशाचरणी प्रार्थना करतो शिंदेंना जितके दिवस सीएम राहायाचं तितकं राहू द्यावं'
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'गणेशाचरणी प्रार्थना करतो शिंदेंना जितके दिवस सीएम राहायचं तितकं राहू द्यावं'.. शिंदेंचा एस आणि फडणवीस यांचा एफ म्हणजे सुपरफास्ट सरकार.. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं विधान