Ganesh Visarjan 2022 Nagpur :  नागपुरातही गणेश विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी, नागपूरच्या राजाची आरती उत्साहात

Ganesh Visarjan 2022 : Nagpur :  नागपुरातही गणेश विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी करण्यात आलीय. काही वेळापूर्वीच नागपूरच्या राजाची आरती करण्यात आली. त्यानंतर तुळशीबाग परिसरातून विसर्जन मिरवणूक सुरु होणार आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola