Ganeshotsav Konkan Railway Booking : गणेशोत्सवासाठी रेल्वेचं तिकीट बुकिंग एप्रिल अखेरीस सुरू होणार

Continues below advertisement

गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 28 एप्रिलपासून रेल्वे तिकिटांचं बुकिंग सुरु होणार आहे.यंदा 31 ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram