Ganesh Utsav 2022 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा; गणेशमुर्तींना उंचीचं बंधन नाही
Ganesh Utsav 2022 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला. गणेशमुर्तींच्या उंचीच्या बंधनासह अनेक नियम महानगरपालिकेकडून शिथील करण्यात आले आहेत.