Ganesh utsav 2022 : गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत, बाप्पाच्या स्वागतासाठी मोदकाला मोठी मागणी

गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत होतंय. तर दुसरीकडे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मोदकाला मोठी मागणी आहे.. विशेष म्हणजे कोकणातल्या आंबा मोदक आणि काजू मोदकाला मुंबई, पुण्यात मोठी मागणी आहे..   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola