Ganesh utsav 2022 : नागपुरात नागपूरच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन

Nagpur :  नागपुरात नागपूरच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालंय.. मंडळाचं यंदाचं 26वं वर्ष आहे..  महापालिकेने आखलेल्या नियमाप्रमाणे यंदा मंडळांने चार फुटांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola