Ganesh Naik यांनी बंदूक रोखून धमकावलं?लिव्हइनमध्ये राहून झालेल्या मुलाला स्वीकारलं नाही,महिलेचा आरोप

Continues below advertisement

नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाईकांवर गुन्हा करण्यात आला. लिव्ह अँड रिलेशनमध्ये राहून झालेल्या मुलाला गणेश नाईक यांनी स्वीकारण्यास नकार देत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा या महिलेचा आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram