
Ganesh Naik : सरनाईक, नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट
Continues below advertisement
Ganesh Naik : सरनाईक, नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट. गणेश नाईक यांनी बोलविलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त. शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच काम न करण्याची घेतली भुमिका. प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईक यांची भेट.
Continues below advertisement