Ganesh Hake On Ajit Pawar : असंगाशी संग...अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी! -गणेश हाके
जयदीप मेढे
Updated at:
31 Aug 2024 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Hake On Ajit Pawar : असंगाशी संग...अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी! -गणेश हाके
राष्ट्रवादी बरोबर दुर्देवी युती.... असंगाशी संग केला... अशी टीका भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी केलीय. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे भाजप खासदाराचा पराभव झाला असा दावा त्यांनी केलाय.